पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना त्यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी आज भावनाविवश झालेले दिसले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादेत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. त्याआधी त्यांनी आपली आई हिराबा मोदी यांचीही भेट घेतली.